THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 2 March 2017

ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषाविकास


[भाषा विषय शिकविण्याची पध्दती]
चला ज्ञानरचनावादी होऊया,भाषा विषय रचनावादाने शिकवूया
.🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 महाराष्ट्र ॲडमीन पँनल 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄चला बनवूया प्रगतवर्ग🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

रचनावाद पध्दतीने भाषा विकास असा घेता येईल. खालील प्रत्येक टप्यासाठी विविध उपक्रमासह त्या-त्या भाषिक विकास कौशल्याचे घटक दिले आहेत. त्यांचा अवलंब करता येईल. स्थानिक परिस्थिती व विद्यार्थी अनुरुप बदल करता येतात. यातील पहिले दोन घटक -
1. श्रवण 2.भाषण

हे मुले घर वसमाजातच शिकतात. तरीही त्यासाठी आपण उपक्रमाचे आयोजन करुन दृढीकरण करता येते. पुढील घटकांसाठी मात्र शाळेने विशेष लक्ष देऊन प्रयत्न केले पाहीजेत. आता हे घटक मात्र टप्याटप्यानेच घेतले पाहिजेत. हव्या त्या घटकाच्या अधिकमाहितीसाठी त्यावर क्लिक करा.

1. श्रवण2. भाषण3. वाचन4. लेखन5. उपयोजन

🔱तुम्हीही तुमच्या वर्गामध्ये असेच उपक्रम राबवत असाल तर आपले लेख, साहित्य फोटो, प्रतिक्रिया मलाअवश्य कळवा. निवडक लेख व फोटोंना आपल्या नावासह ब्लॉगवर प्रसिध्द केले जाईल.

No comments:

Post a Comment