THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 March 2017

शिक्षण विभाग २०११ ते २०१३

शिक्षण विभाग २०११ ते २०१३

शासननिर्णय २०११ ते २०१३शिक्षण विभाग 




   शासननिर्णय 
 download
      २०१२



राज्‍यातील सर्व प्राथमिक व माध्‍यमिक शाळांमध्‍ये मित्र उपक्रम कार्यान्वित करणे २७/१/२०१२download
शाळा व्‍यवस्‍थापन बदलाचे सुधारीत नियम १७/२/२०१२download
 शालेय विद्यार्थ्‍यांना ने-आण करणा-या स्‍कूल बसबाबत सूचना २८/३/२०१२
 बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्‍वये देणगी शुल्‍क घेण्‍यास प्रतिबंध २१/४/२०१२
 वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्‍याची अधिसुचना २५/५/२०१२
 शै‍क्षणिक सांख्यिकी माहितीमध्‍ये अचूकता व सुसुत्रता आणण्‍याबाबत कार्यपध्‍दती ठरवीणे. ३०/५/२०१२
 राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२
 शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत शाळांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तात्पुरती स्थगिती २२/८/२०१२
 शाळांच्या स्थलांतरासंदर्भात धोरण निश्चित करणे २८/९/२०१२
 अध्यापक विद्यालयांना राज्यात यापुढे संलग्नता न देण्याबाबत १७/१०/२०१२
 राज्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या अशासकीय माध्यमिक शाळांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत ५/१२/२०१२










No comments:

Post a Comment