THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

मुख्याध्यापकांची भूमिका

 मुख्याध्यापकांची भूमिका

1) मी शाळेचा अन शाळा माझी हि भूमिका असावी .
2)शाळा आपल्या सारखीच टापटीप व गुणवत्तापूर्ण असवी .
3)आपला वर्ग दालन प्रसन्न असावे .
4)आवश्यक माहिती तक्ते व नकाशे दर्शनी भिंतीवर असावेत शालेय दफ्तर अद्यावत ठेवावे .

5) शालेय दफ्तराची यादी क्रमाने लावावी .6)दफ्तरी नोंदी करण्यास काही अडचणी असतील तर वरीष्ठाचे मार्गदर्शन घेवून शंका निरसन करावे . 7)परिपत्रक,पत्रव्यहार नस्ती पंजिका विषयनिहाय स्वतंत्र ठेवणे .8)प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था आहे किवा नाही ते पाहणे .9)विद्याथ्यासाठी पिण्याचे पाणी स्वछ्ताग्रह ,विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी रँम्प व साहित्य शाळेसाठी वीज,प्रथोमपचार पेटी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देने.10)गरजेनुसार अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे .

11) विद्याथ्यासाना स्वयं स्फूर्तीने सहज ज्ञान प्राप्त करता येईल असे पोषक वातावरण निर्माण करणे . 12)शाळेसमोर , मागे सुंदर बगीचा तयार करावा,विद्याथ्यामध्ये बागकामाची आवड निर्माण करणे .13) विद्याथ्यीं आपल्या सभोवती आनंदाने खेळले बागडले पाहिजेत .14)आपण विद्याथ्यीं व पालकाशी हितगुज केले पहिजे.15) सहशालेय उपक्रम राबवणे , शैक्षणिकसहली मध्ये भोगोलिक परिस्थिती ऐतिहासिक गड किल्ले ,लोकजीवन इ . माहिती विद्यार्थ्यांना जाणीव पूर्वक देणे .

16)विद्यार्थ्यांना विविध कला क्रीडा मध्ये सहभागी करणे . त्यांच्यामध्ये कला गुण जोपासण्याची आवड निर्माण करणे .17) हसत राहावे हसत जगावे ,विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा आनद अनुभवण्याची संधी निर्माण करून देणे . 18)जीवन शिक्षण द्यावे , शिक्षणात जीवन असावे .

No comments:

Post a Comment