THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

आपली शाळा (ISO) करण्यासाठी

आपली शाळा (ISO) करण्यासाठी

  • आपली शाळा आई एस ओ (ISO) करण्यासाठी

👇 आई एस ओ निकष
♻ जुने रेकॉर्ड मांडणी
♻ व्हिजीटर नोंदवही
♻ विद्यार्थी फाइल्स
♻ शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
♻ वृक्षारोपण टेबलक्लॉथ
♻ घोषवाक्य फ्लाॅवरपॉट
♻ ग्रामस्थांचा सहभाग
♻ शाळेचे नाव ठळक दर्शवणे
♻ सेंद्रिय / गांडूळ खत
♻ चप्पल स्टॅन्ड
♻ अधिकारी पदाधिकारी फलक
♻ समित्या फलक
♻ वर्गांना कार्यालयांना फलक
♻ संदेश, सुविचार
♻ खिडक्यांना पडदे
♻ स्वच्छता व टापटिपपणा
♻ आपातकालीन मार्ग
♻ शिक्षक, विद्यार्थी ओळख पत्र
♻ दिशादर्शक फलक
♻ बोलका व्हरांडा
♻ आखलेले शालेय क्रिडांगण
♻ सौरऊर्जा वापर
♻ वीज, इन्व्हर्टर सुविधा
♻ प्रकाश योजना, ट्यूब, बल्ब, फॅन प्रत्येक वर्गात
♻ क्रीडासाहित्य मांडणी
♻ कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
♻ विज्ञान प्रयोगशाळा
♻ पार्किंग व्यवस्था
♻ विजबचत, पाणीबचत संदेश
♻ स्वच्छता संदेश
♻ पाण्याची सुविधा
♻ स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
♻ प्रथमोपचार पेटी
♻ ऑफिस अंतर्गत रचना
♻ शालेय रेकॉर्डव(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर सह)
♻ राष्ट्रीय नेत्यांचे फोटो
♻ संगणक शिक्षण, ई-लर्निंग
♻ डिजिटल क्लासरूम
♻ बागबगीचा, परसबाग, रोपवाटिका
♻ स्वागत फलक
♻ शौचालय सुविधा फलक
♻ अग्निशामक यंत्र
♻ वाचनालय
♻ संरक्षक भिंत
♻ शिक्षक कार्यसूची
♻ सुचना व कौतुक पेटी
आपणाला सुचत असलेले आणखी काही...
Source :
INTERNATIONAL ORGANIZATION FOR STANDARDIZATION (ISO)
  • हस्तलिखित
  • वर्ग सुशोभन
  • प्रकट वाचन
  • अध्ययन कोपरे
  • वाढदिवस शुभेच्छा
  • व्यक्तिमत्व विकास
  • कौतुक समारंभ
  • अल्पबचत बँक
  • शैक्षणिक सहली
  • क्षेत्रभेट
  • ग्रंथालय वापर
  • शैक्षणिक निर्मिती
  • शालेय स्वच्छता
  • फिरते वाचनालय
  • तरंग वाचनालय
  • बालसभा
  • बाल आनंद मेळावा
  • विशेष वर्ग आयोजन
  • एक दिवस शाळेसाठी
  • जयंती,पुण्यतिथी साजरी करणे
  • दिनांकाचा पाढा
  • चावडी वाचन
  • प्रयोग शाळा वापर
  • आरोग्य तपासणी
  • हळदी कुंकू
  • संगणक शिक्षण
  • गीतमंच
  • हस्ताक्षर सुधार
  • स्वच्छ ,सुंदर शाळा
  • इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
  • शालेय बाग
  • वृक्षारोपण
  • शालेय उपस्थिती सुधारणा
  • टाकाऊ पासून टिकाऊ
  • सामुदायिक कवायत
  • मनोरे
  • योगासने
  • बोलक्या भिंती
  • आनंददायी फलक
  • ई -लर्निंग
  • विविध स्पर्धा
  • क्रीडा स्पर्धा
  • हस्ताक्षर स्पर्धा
  • पाठांतर स्पर्धा
  • नृत्य-नाट्य स्पर्धा
  • रांगोळी स्पर्धा
  • वक्तृव स्पर्धा
  • निबंध स्पर्धा
  • स्मरणशक्ती स्पर्धा
  • प्रश्न मंजुषा

No comments:

Post a Comment