THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

ONLINE PROVIDEND FUND

ONLINE PROVIDEND FUND

शासनाने आपल्या सर्व योजना आता online करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बऱ्याच कर्मचार्यांना आपली फंडाची खाती आता online  पाहता येणार आहे. त्यासाठी काही विभागांनी आपली फंडासाठी online  सेवा सुरु केली आहे. त्यांच्या पैकी काही विभागांच्या website  च्या links  सुद्धा येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सर्वच विभागांच्या online  फंडाची माहिती मिळेल असे नाही. जर तुम्हाला कोणती माहिती फंडा विषयीची असेल तर त्याचा comments  मध्ये जरुर उल्लेख करावा. येथून सर्वांना आपापल्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू या.
             काही विभागांची येथे माहिती दिली आहे त्यावरून आपापले फंडाचे स्वरूप जाणून घेवू शकतो.

1 ) ACCOUNTS  GENERAL महाराष्ट्र साठी च्या PF  ACCOUNT  साठी येथे CLICK  करा. 
2 ) EPFO  कर्मचार्यांच्या खाते माहितीसाठी येथे CLICK  करा. व महाराष्ट्रातील विविध कर्मचारी भविष्य निर्वाह
     निधी कार्यालय पत्त्यासाठी येथे CLICK करा.

3 ) रायगड जिल्हा परिषद मधील फंडाच्या माहितीसाठी येथे CLICK  करा. 
4 )  सांगली जिल्हा परिषद मधील फंडाच्या माहितीसाठी येथे CLICK  करा.

No comments:

Post a Comment