THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 2 March 2017

रचनावादी शैक्षणिक साहित्य

रचनावादी शैक्षणिक साहित्य

कच्च्या साहित्यापासून अगदी कमी खर्चात शैक्षणिक साहित्य निर्माण करता येईल.


भाषा• प्राणी, पक्षी, फुले, फळे, भाजीपाला इ.चित्रांचे संच [नावाशिवाय  1 संच व त्यांच्या नावासहीत एक संच]• परिचित चित्र संच 2   •नामपट्टया     ▪ अक्षरकार्ड• शब्दकार्ड  यात - निवारादर्शक शब्द, समानार्थी विरुध्दार्थी शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द,लिंग - वचन बदल शब्द, समूहदर्शक शब्द, इ.▪ स्वरचिन्हाधारीत शब्द   ▪ जोडशब्द   ▪ कविताफलक • व्याकरणावर आधारित शब्द / वाक्यांश पट्ट्या▪ मराठी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य.$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$2) इंग्रजी• परिचित इंग्रजी नावांची चित्रे [नावाशिवाय एक संच व इंग्रजी नावासहीत एक संच] यात प्राणी, पक्षी, फुले, फळे, व इतर परिचीत चित्रसंच• शब्द कार्डे - वरील चित्रांना जोड्या लावण्यासाठी, Rhyming words, words start with same alphabet, same pronounciation word, etc.▪ इंग्रजी अक्षरे   ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये▪ Singular-plural     ▪ Verb form▪ Word Hanger    ▪ Related words▪ Rhyming words   ▪ Synonymous▪ Antonyms    ▪ Capital-Small letters▪ Word formation And some essential@@@@@@@@@@@@@@@@@@@३)गणित• संख्याकार्ड    • अंककार्ड     • संख्याचित्रे कार्ड• घड्याळ     • लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा• नाणी -नोटा    • भौमितीक आकार   • चित्र स्टँम्प• बेरीज- वजाबाकी मॉडेल@मनी माळा      @उजळणी अंकात - शब्दात@चिन्ह +  -  × ÷ =     @वर्ग व वर्गमुळ@ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा@दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे         @ लहान-मोठे संख्याव इतर आनुषंगिक साहित्य.&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&# वरील साहित्य निर्माण करण्यासाठी दुकानातून घ्यावे लागणारे कच्च्या साहित्य

No comments:

Post a Comment