THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 March 2017

GR शिक्षण विभाग २००१ ते २००५

GR शिक्षण विभाग २००१ ते २००५

GR शिक्षण विभाग २००१ ते २००५ 







                             शासननिर्णय
 download


                                    २००५



उच्च माध्यमिक स्तरावर शिकविणा-या अर्हताधारक शिक्षकांच्या कार्यभाराबाबत दि १/१२/२००५
प्राथमिक शिक्षण सेवक भरती करतांना राज्‍यातील सर्व जिल्‍हांतील निवड समित्‍यांनी उमेदवारांच्‍या मुलाखती एकाच दिवशी आयोजित करण्‍याबाबत
प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्‍तीक रजा मंजूर करणे बाबत
मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे टि.एम.ए.पै.फॉउडेशन व इतर विरूध्‍द कर्नाटक शासन व इतर विद्यार्थ्‍यांना माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळा आणि कनिष्‍ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया,आरक्षण शुल्‍क इ. संदर्भात करावयाची कार्यवाही


                               2004



कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या शाळांंमध्ये कम्रचारी भरतीमधील फसवणुक टाळंण्याच्या दृष्टिने करावयाची कार्यवाही 30/6/2004
अशासकीय माध्यमिक शाळांंमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत 11/6/2004
राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळां/कनिष्ठ महाविघालये सैनिकी शाळां व अध्यापक विघालयातील शिक्षकांना नैमितिक रजामध्ये वाढ करणेबाबत. 19/5/2004




                          2003



  उच्च माध्यमिक वर्गाना (माध्यमिक शाळेंस व वरिष्ठ महाविघालयᅠाᅠंस जोडलेल्या /स्वतं9स्वतंत्र कनिष्ठ महाविघालयांस जोडलेल्या ) शिकविणा-या शिक्षकांना त्रि-स्तरीय वेतनश्रेणी 14/11/2003
सर्व शिक्षा मोहिम कार्यक्रमाची राज्यामध्ये अंमलबजावणी 12/11/2003
प्राथमिक शाळेंमध्ये इयत्ता पहिलीमध्ये नांव दाखल करताना दाखल खारीज नोंदवहीमध्ये विर्थ्याच्या आईच्या नावांची नोंद करण्याबाबत 12/8/2003
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे कामाचे दिवस ठरविण्याबाबत 18/6/2003
दुर्गम डोंगराळ व आदिवासी भागातील प्राथमिक शिक्षकांच्‍या नियुक्‍तीबाबत 28/5/2003
शैक्षणिक शुल्क इत्यादी संदर्भात करायची कार्यवाही 27/5/2003


                      2002



नगरपालिका /महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांचे वेतन नियमित करण्याबाबत उपाययोजन 20/4/2002
सर्व शिक्षण मोहीम (सर्व शिक्षा अभियान) कार्यक्रमाची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे 18/1/2002




                   2001



प्राथमिक/माध्यमिक शाळेंत पालक शिक्षक संघाची स्थापना. मार्गदर्शक तत्वे 10/8/2001
राज्य शासकिय कर्मचा-यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत20/7/2001
माध्यमिक शिक्षक पदाची अर्हता 28/2/2001
माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता 17/1/2001





No comments:

Post a Comment